महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना चार एप्रिल रोजी जाहीर केल्या. त्याविषयी अधिक माहिती देताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे. सरकारने लॅाकडाऊन हा शब्दच नियमावलीतून गायब करण्याचा निर्णय घेतला आहे.
#RajeshTope #Lockdown #Stopthechain #Maharashtra #Coronavirus
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics